क्रांती दौड २०१७

ठाण्यातील खेळाडूंना चालना देणेकामी 'आपण सारे' च्या वतीने दरवर्षी ६ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त 'क्रांती दौड' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

आरती गायन स्पर्धा

दरवर्षी या संस्थेच्या वतीने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळात आरती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत

पुढे वाचा

गुणवंत नगरसेवक

आपल्या प्रभागात सर्वसमावेशक व उल्लेखनिय काम करणा-या लोकप्रतिनिधीस 'उत्कृष्ट नगरसेवक' म्हणून गौरविण्यात येते

पुढे वाचा

फॉर्म डाउनलोड

Below 12 & 15 yrs Boys & Girls

 

Photo Gallery

More Photos...


ताज्या बातम्या

क्रांती दौड मध्ये सहभागी व्हा आणि भाग्यशाली गिफ्ट व्हाउचर जिंकण्याचे मानकरी व्हा. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्यांनी कृपया कुपन घेऊन यावे आणि दौड सुरु होण्यापूर्वी संयोजकांकडे जमा करावे

डाउनलोड कुपन


Video Gallery

More Videos...


आपण सारे

अध्यक्ष – बाळकृष्ण पूर्णेकर
ठाण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात कार्यरत 'आपण सारे' ही संस्था ६ वर्षापुर्वी स्थापन करण्यात आली. ठाण्यातील राजकीय व सामाजिक पटलावर अल्पावधीत आपले तरुण नेतृत्व प्रस्थापित करणारे बाळकृष्ण पूर्णेकर यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या या संस्थेच्या वतीने आतापर्यंत अनेक उपक्रम राबविले आहे. दरवर्षी या संस्थेच्या वतीने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळात आरती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

पुढे वाचा

आगामी कार्यक्रम